Date : 02 Jun 26
सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
जनगणना प्रक्रिया पूर्णतः डिजिटल आणि पारदर्शक; नागरिकांना अपप्रचाराला बळी न पडण्याचे आव...
'बल्क वेस्ट जनरेटर्स'नी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य
मोठ्या आस्थापनांवर कचऱ्याचे विलगीकरण व परिसरातच प्रक्रिया बंधनकारक...
फुगेवाडी विषारी दारु प्रकरणातील निर्दोष अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी युवा सनेचे निलेश हाके यांचे उपोषण
हे उपोषण फुगेवाडी येथील कै. बाळासाहेब ठाकरे वाचनालयापाशी सुरु केले आहे. 'दोषींना शिक्ष...
राष्ट्रीय योगासन स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रेया जगताप हिचा महापौरांकडून सन्मान
या यशाबद्दल श्रेयाचा सन्मान महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ''श्रेयाने मि...
हातभट्टीच्या दारुचे अवैध धंदे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरु, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांचा आरोप
याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, “7 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी पोलिस ...
चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी स्पीडब्रेकरवर आदळून प्रवासी तरुणीचा मणका फ्रॅक्चर
मात्र, त्रास होत असल्याने तिला पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी तिच...
'एमपीएससी'ची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत वा भरपाई वेळ घेण्यासाठी ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
केवळ ऑनलाइन मुख्य अर्जात या सवलतीचा दावा करणे पुरेसे नसून, आयोगाची स्वतंत्र लेखी परवान...
'जेईई अॅडव्हान्स्ड' परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे देशात मुलींमध्ये प्रथम
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्...
शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल संभाजी भेगडे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान
सत्कार सोहळ्यात खासदार बारणे यांनी संभाजी भेगडे यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभ...
वल्लभनगरमध्ये 'एसटी'च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त एसटी चालक-वाहकांचा सन्मान
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी परिवह...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok