नाट्य परिषदेच्या वतीने कलाकार कट्ट्याचे मंगळवारी थेरगावमध्ये आयोजन, बहारदार कलाविष्कार पाहण्याची संधी

पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आयोजित, कलाकार कट्ट्याचे नववे पुष्प येत्या मंगळवारी (ता. २८) गुंफले जाणार आहे. हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक सभागृह, लक्ष्मीबाई बारणे उद्यान, गुजर नगर, सर्वे नंबर १५, थेरगाव, पुणे. 33 येथे सायंकाळी ५ वाजता सुरु होईल. शहरातील कलाप्रेमींनी आवर्जून बहारदार कलाविष्कारांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. 

कार्यक्रमांचा तपशील असा.....

नृत्य

१) स्नेहा इंगळे

२) सान्वी स्वप्नील चव्हाण

अभिवाचन

प्रज्ञा आमराव (कथा वाचन)

लोककला

जयवंत भोईर शाळेतील विद्यार्थी (भारूड)

कराओके

१) दत्तात्रय राऊत

२) दामोदर घंतोडे

अभंगवारी

स्वर सुधा संगीत विद्यालय - शिष्य परिवार

निधी लच्याण

गायत्री कुलकर्णी

श्रेया त्रिकुटकर

उर्वी नाईक

रुजला बांदे

केशवी धर्माधिकारी

मैथिली कुलकर्णी

सृष्टी धर्माधिकारी

संचालिका : सौ. सुधा धनंजय लच्याण

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories