पवना धरण २९ जुलैपर्यंत ९७ टक्के भरले, विसर्ग वाढवण्याची शक्यता

पवना धरण २९ जुलैपर्यंत ९७ टक्के भरले, विसर्ग वाढवण्याची शक्यता

पवना धरण २९ जुलैपर्यंत ९७ टक्के भरले, विसर्ग वाढवण्याची शक्यता 

पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ - पवना धरण २९ जुलैपर्यंत ९७ टक्के भरले आहे. सध्या धरणातून नदीपात्रात १४०० क्यूसेक विसर्ग सुरु आहे. पावसाचे प्रमाण व येवा पाहता विसर्ग टप्प्याटप्प्याने ५००० क्यूसेक पर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. 

त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अशी सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी (ता. २९) रात्री दिली आहे.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories