Tag : दुर्गाटेकडी, बिबट्या, leopard,
पिंपरी-चिंचवड
दुर्गाटेकडी परिसरात बिबट्याचा वावर, वनविभागाकडून शोध सुरु, नागरीकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना
परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा...