news
clock
अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकला अटक

अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकला अटक

अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकला अटक

पिंपरी, ता. २२ - अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक युवकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड येथील रामा पान शॉप येथे मंगळवारी (ता. २२) करण्यात आली. 

याबाबत, अन्न सुरक्षा अधिकारी शितल गजानन घाटोळ यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रणजीत राजू चौरसिया (वय २६) हा वाकड येथील रामा पान शॉपमध्ये केसरयुक्त विमल पान मसाल्याची विक्री करत होता. आरोपीकडून रुपये ५९५५/- किंमतीचा पानमसाला जप्त करण्यात आला. त्याच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories