'साहित्यरत्न दौड २०२६' मॅरेथॉनसाठी उद्या वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरता बदल

'साहित्यरत्न दौड २०२६' मॅरेथॉनसाठी उद्या वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरता बदल

 'साहित्यरत्न दौड २०२६' मॅरेथॉनसाठी उद्या आकुर्डी,  शाहूनगर, विद्यानगर परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरता बदल

पिंपरी, ता. १ ऑगस्ट  २०२६ -  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशनतर्फे शहरात रविवारी (ता. २) पहाटे ५ ते १० या वेळेत  'साहित्यरत्न दौड २०२६' या  मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. 'साहित्यरत्न दौड' मॅरेथॉन  शाहूनगर-चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौक  येथून सुरू होईल.

सदर मॅरेथॉन मार्गवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि मॅरेथॉन स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वाहतूकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येत आहेत. निगडी वाहतूक शाखा, चिखली वाहतूक शाखा व पिंपरी वाहतूक शाखेच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात हे बदल असतील. त्याबाबतचे आदेश  पिपंरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत.

त्यानुसार, मॅरेथॉनच्या मार्गावर रविवारी (ता. २) पहाटे ५ ते १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) आवश्यकतेनुसार मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 

वाहतूक मार्गांमधील बदलांचा तपशील पुढीलप्रमाणे -





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories