महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरातील वाहतूकीत उद्या बदल

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरातील वाहतूकीत उद्या बदल

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरातील वाहतूकीत उद्या बदल 

पिंपरी, ता. २३ जुलै २०२६ - अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २४)  महामोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा भक्ती-शक्ती चौक ते तहसिलदार कार्यालय टिळक चौक-निगडी असा असणार आहे. सदर मोर्चा सुरक्षितपणे पार पडण्यासाठी मोर्चा मार्गाकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. 

त्यामुळे निगडी वाहतूक शाखेमार्फत निगडी परिसरात मोर्चाच्या मार्गावरील वाहतूकीत शुक्रवारी (ता. २४) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतूक शाखेने दिलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

वाहतूकीतील बदलांचा तपशील खाली तक्त्यात दिला आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories