Category : Uncategorized
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून १६८ अतिरिक्त विशेष गाड्यांचे नियोजन
प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच रेल वन अॅपद्वारे तिकीट बुकिंग व वेळापत्रकाची माहि...
जुन्या भांडणाच्या रागातून युवकाचे अपहरण, पोलिसांच्या शीघ्र प्रयत्नांनी युवकाची सुटका व आरोपींना अटक, खेड तालुक्यातील घटना
जुन्या भांडणाचा राग धरुन २६ वर्षीय युवकाचे अपहरण केल्याची घटना रविवारी (ता. १२) खेड ता...
शिरगाव परिसरात दारु तयार करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
दारु तयार करणाऱ्या महिलेवर शुक्रवारी (ता. १०) शिरगाव पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी अधि...
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, किवळे पुलावर अपघात
मागून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात देहूरोडकड...
भोसरीमध्ये ११२ ग्रॅम गांजा जप्त
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी पथकाने ५,६००/- किंमतीचा ११२ ...
शहरवासियांना पाणी, स्वच्छता, आरोग्य या मुलभूत सुविधा सक्षमपणे देणे महत्वाचे - खासदार श्रीरंग बारणे ..............शहरातील प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक, विविध कामांचा घेतला आढावा
रावेत, निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. त्यामुळे शिवणेतील बंध...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये मिळणार
अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरमहा हप्त्याने परतफेडीच्या अटीवर एकरक्कमी प्रत्येकी १५ हजार रुप...
महसूल वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापालिकेच्या विविध विभागप्रमुखांचा सन्मान
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगि...
बगाड यात्रेनिमित्त २ एप्रिलला हिंजवडी, वाकड व पिंपळे गुरव परिसरातील वाहतूकीत बदल
हिंजवडी येथे येत्या गुरुवारी (ता. २) ग्रामदैवत म्हातोबा देवाची यात्रा भरणार आहे....
गणित हे प्रत्यक्ष जीवनात वापरले पाहिजे - डॉ. दिनेश हेलवाडे
''गणित हे आपल्या सगळ्यांच्या आर्थिक स्थितीशी जोडले गेले आहे. या गणितामुळे वास्तव जीवना...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok