भक्ती-शक्ती मेट्रो स्थानकावर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सिस्टीम्स) कामांचा प्रारंभ
पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड ते भक्ती - शक्ती मार्गिकेच्या, भक्ती-शक्ती मेट्रो स्थानकावरील इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सिस्टीम्स (E&M)कामांचा प्रारंभ मंगळवारी (ता. २८) महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महामेट्रोचे संचालक (प्रणाली व संचालन) विनोदकुमार अग्रवाल, संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, यांच्यासह महामेट्रो, पुणे मेट्रो तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या.
- पिंपरी-चिंचवड ते भक्ती-शक्ती मार्गिका, Pimpri Chinchwad to Bhakti Shakti Corridor
- E&M Works, E&M Systems, मेट्रो प्रकल्प, Metro Project, मेट्रो स्थानक कामे, Metro Station Works
- महामेट्रो, Maha Metro, महाराष्ट्र मेट्रो, Maharashtra Metro, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सिस्टीम्स, Electrical and Mechanical Systems
- Pimpri Chinchwad Metro, पुणे मेट्रो
- भक्ती-शक्ती मेट्रो स्थानक, Bhakti Shakti Metro Station