'पीएमपीएमएल'कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास सुविधा उपलब्ध

'पीएमपीएमएल'कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास सुविधा उपलब्ध

 'पीएमपीएमएल'कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास सुविधा उपलब्ध

पिंपरी, ता. १६ - नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी  पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) विशेष सवलतीच्या दरात बस पास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज पास केंद्रांत द्यायचा आहे. 

शहरातील सर्व पास केंद्रांवर सवलतीच्या दरातील पासची सविस्तर माहिती मिळेल. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 020-24502336

विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीच्या दरात बस पास सुविधेची माहिती .....

🎓 विद्यार्थी बस पास दर:

🔹 मासिक पास – ₹750

🔹 त्रैमासिक पास – ₹2000

🔹 सहामाही पास – ₹3000

🔹 वार्षिक पास – ₹5000

🔹 पंचिंग पास – प्रवासाच्या अंतरानुसार 40% सवलत


📋 आवश्यक कागदपत्रे:

✅ PMPML अर्ज फॉर्म (₹10 शुल्क)

✅ PMPML ओळखपत्र (₹30 शुल्क)

✅ शाळा/महाविद्यालय प्रमुखांची सही व शिक्का

✅ चालू शैक्षणिक वर्षाची फी पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र

✅ आधार कार्ड झेरॉक्स

✅ पासपोर्ट साईज रंगीत फोटो

✅ रहिवासाचा पुरावा (वीज बिल/रेशन कार्ड/घरपट्टी पावती यापैकी एक)





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories