पुणे जिल्ह्यातील धरणस्थितीचा संक्षिप्त आढावा
पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - पुणे महापालिकेने पुणे जिल्ह्यातील धरणस्थितीचा ३१ जुलैपर्यंतचा संक्षिप्त आढावा जाहीर केला आहे.
खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. पानशेत धरण ९८.३९ टक्के, टेमघर धरण, ८३.३६ टक्के, वरसगाव धरण ९५.२८ टक्के, पवना ९७.१८ टक्के व मुळशी धरण ८५.४७ भरले आहे.
