news
clock
राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु

राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु

राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु 

पुणे, ता. २४ - राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २४) मतदान पार पडत आहे. पुण्यातील सुमारे १५ हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र, गोवा, दादर व नगर हवेली आणि दमण दीव येथील मिळून १५५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी २५ उमेदवार पुणे जिल्ह्यातील आहेत.

मागील वेळी परिषदेच्या कार्यक्षेत्रातून २५ जण निवडून आले होते. यंदा पहिल्यांदाच महिलांना आरक्षण दिले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories