भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचे बँक खाते 'सील'

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचे बँक खाते 'सील'

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचे बँक खाते 'सील'

पुणे, ता. २६ - भोंदू अशोक खरात प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. खरातच्या नाशिकमधील शिवनिका संस्थेचे बँक खाते सील करण्यात आले आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरु आहे. 

विशेष तपास पथकाने त्यांच्या मालमत्तेची माहिती मागवली असून कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर आणि दुकानांचीही चौकशी केली जात आहे.

नोंदणी विभागाकडून खरातच्या राज्यभरातील मालमत्तेचा शोध घेतला जात आहे व बेनामी मालमत्तेचा संशय आहे. 

 मालमत्ता खरेदीसाठी वापरलेला पैसा नेमका कुठून आला याचाही बारकाईने चौकशी सुरु आहे. शोध घेतला जात असून बेनामी मालमत्तेचा संशय आहे, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories