स्वच्छता पाळा, डेंग्यू-मलेरिया टाळा..., महापालिकेकडून जागृती

स्वच्छता पाळा, डेंग्यू-मलेरिया टाळा..., महापालिकेकडून जागृती

स्वच्छता पाळा, डेंग्यू-मलेरिया टाळा..., महापालिकेकडून जागृती 

पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत थेरगाव परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 

यावेळी वैद्यकीय पथकाने परिसराची पाहणी करून साचलेल्या पाण्याची तपासणी केली, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट केली, पाणी साठवणुकीच्या ठिकाणांची तपासणी केली तसेच नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आदी कीटकजन्य आजारांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देत माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories