Featured Post
बांधकाम साईटवर देखरेख करणाऱ्या प्रतिनिधीला फावड्याने मारहाण, ताथवडेमधील घटना
या मारहाणीत तो प्रतिनिधी गंभीर जखमी झाला. ही घटना ११ मार्चला ताथवडे येथील महिंद्रा हॅप...
अचानक कारचा दरवाजा उघडल्याने ताथवडे येथे सायकलस्वार जखमी
५ मार्चला हा अपघात घडला आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
पुणे पोलिसांच्या 'पुणे ट्रॅफिक अॅप'ला प्रतिष्ठेचे 'स्कॉच अवॉर्ड' जाहीर
येत्या २८ मार्च रोजी नवी दिल्ली येथील 'इंडिया हॅबिटेट सेंटर'मध्ये एका सोहळ्यात हा पुरस...
रुग्णालयांच्या अवाजवी बिलांसाठी 'स्टेंडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल' तयार केला जाईल - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, खासगी विमा कंपन्या व खासगी रुग्णालये यांची संय...
बोऱ्हाडेवाडी-मोशी टीपी स्कीमचा प्रस्ताव मंजुरीसाठी पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे
प्रशासकीय काळात या प्रस्तावाला जमीन मालकांनी विरोध केला होता. मात्र, आता नगरसेवक आल्या...
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शंभर सायकलींचे वाटप
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण (पुणे) व खासगी कंपनीच्या सीएसआर निधीतून होतकरु व गरजू विद्यार्...
काळेवाडी–विजयनगरमधील पाणी पुरवठा स्वच्छ-सुरळीत करावा, अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा
माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन...
रेशन दुकानांमध्ये मार्च महिन्याचा ९० टक्के धान्यसाठा उपलब्ध, ३१ मार्चपर्यंत वाटप पूर्ण करण्याचे उद्दीष्ट
शहरातील रेशन दुकानांमध्ये मार्च महिन्याचा सुमारे ९० टक्के धान्याचा साठा दाखल झाला आहे...
पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला गती द्यावी
राज्य शासनाने निधीची तरतूद केल्याने आता रेल्वे मंत्रालयाने ट्रॅक निर्माणाच्या कामाला ...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
'देशाचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आधुनिक मह...