Tag : , Pimpiri-Chinchwad Municipal Corporation, interview, broadcast,
पिंपरी-चिंचवड
महापौर रवी लांडगे यांची आकाशवाणी पुणे केंद्राला सदिच्छा भेट........ भेटीदरम्यान झालेली महापौरांची मुलाखत उद्या (ता. २२) आकाशवाणीच्या पुणे 'अ' केंद्रावरून प्रसारित होणार
या सदिच्छा भेटीदरम्यान महापौरांनी आकाशवाणीच्या अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक अधीर ...