Category : पिंपरी-चिंचवड
फुगेवाडीत संशयास्पद मृ्त्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत द्यावी, कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची मागणी
स्वतःची लोकप्रियता वाचवण्यासाठी नागरिकांना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळ सर्रास सुरू...
दारुचे बील भरण्यास नकार दिल्याने तिघांची मजूराला मारहाण
याबाबत, मारहाण झालेले मजूर मारुती रामधन रुडे (वय-५१ वर्षे, बिगारीकाम, रा. पवारनगर, थेर...
फुगेवाडी येथील विषारी दारुमुळे झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
सदर प्रकरणात एकुण ०५ आरोपी पोलीसांच्या ताब्यात असुन ०३ आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभाग...
महापालिका 'ब' क्षेत्रिय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यावर तीन अपत्ये असल्याने कारवाई
शेलार यांना तीन मुले असल्याची तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली ह...
समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी - महापौर रवी लांडगे
प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष सुनील साठे, सचिव मनोज सोनावणे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यव...
हातभट्टीच्या दारुमुळे झालेल्या संशयास्पद मृत्यूंची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी, आमदार अमित गोरखे यांचे पोलिस आयुक्तांना पत्र
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी मी स्वतः राज्याच्या गृहविभागाकडेही सातत्य...
हातभट्टीच्या विषारी दारुमुळे फुगेवाडी व पुण्यातील मृत्यूंच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल
''ही घटना अतिशय गंभीर आहे. विषारी दारु म्हणजे एक प्रकारची हत्या आहे.'', अशी प्रतिक्रीय...
थेरगाव परिसरातून युवकाकडून ३९१५ ग्रॅम गांजासह ३ लाख ३० हजारांचा माल जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
अंमली पदार्थ विरोधी पथकाला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २७ मे रोजी पेट्रो...
चाकण दक्षिण पोलिस स्टेशन हद्दीतून २३ किलो गांजासह १२ लाखांचा मु्द्देमाल जप्त, तिघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
अंमली पदार्थाच्या संदर्भात कोणतीही माहीती मिळाल्यास त्यांनी पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ...
हातभट्टीच्या विषारी दारुमुळे झालेल्या १३ जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी योगेश वानखेडे याला अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वानखेडे याने मुंबईहून आ...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok