Category : पिंपरी-चिंचवड

कासारवाडी येथे गॅस सिलिंडरचा साठा जप्त

अन्न-धान्य पुरवठा विभागाने कासारवाडी परिसरातून दोन टेम्पोमधून 57 भरलेले आणि 207 रिकामे...

ज्योतिबानगर-तळवडेमध्ये भिंत कोसळून मजूर पती-पत्नीचा मृत्यू

ही घटना शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे. असून या घटनेमुळे परि...

कान्हे येथे येत्या गुरुवारी 'मावळरत्न' पुरस्कार सोहळा, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आयोजन

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक, वैद्यकीय क...

मोशीमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेवरुन सर्वसाधारण सभेत गदारोळ

राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे आणि शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली सख...

चिमुकल्या बहिणींनी प्रथमच ऐकली आई-बाबांची हाक

'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कॉक्लियर इंप्लांट शस...

गॅस तुटवड्याच्या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहक संरक्षण विभागाकडून गॅस एजन्सी व हॉटेल्सची तपासणी

गॅस वितरकांकडे असलेला प्रत्यक्ष साठा आणि ऑनलाइन नोंदी बुकिंगपेक्षा अधिक सिलिंडर वाहतूक...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ३१ लाख २० हजारांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश पाटील उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (रा. लोअर परेल,...

बांधकाम साईटवर देखरेख करणाऱ्या प्रतिनिधीला फावड्याने मारहाण, ताथवडेमधील घटना

या मारहाणीत तो प्रतिनिधी गंभीर जखमी झाला. ही घटना ११ मार्चला ताथवडे येथील महिंद्रा हॅप...

अचानक कारचा दरवाजा उघडल्याने ताथवडे येथे सायकलस्वार जखमी

५ मार्चला हा अपघात घडला आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

Recent Comment

  • user by User-pxB

    चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”

    quoto
  • user by Purshottam Wakhare

    संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल

    quoto
  • user by User-dCf

    ok

    quoto

Category Widget