Category : पिंपरी-चिंचवड
फुगेवाडी विषारी दारु प्रकरणातील निर्दोष अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी युवा सनेचे निलेश हाके यांचे उपोषण
हे उपोषण फुगेवाडी येथील कै. बाळासाहेब ठाकरे वाचनालयापाशी सुरु केले आहे. 'दोषींना शिक्ष...
राष्ट्रीय योगासन स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रेया जगताप हिचा महापौरांकडून सन्मान
या यशाबद्दल श्रेयाचा सन्मान महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ''श्रेयाने मि...
हातभट्टीच्या दारुचे अवैध धंदे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरु, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांचा आरोप
याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, “7 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी पोलिस ...
चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी स्पीडब्रेकरवर आदळून प्रवासी तरुणीचा मणका फ्रॅक्चर
मात्र, त्रास होत असल्याने तिला पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी तिच...
शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल संभाजी भेगडे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान
सत्कार सोहळ्यात खासदार बारणे यांनी संभाजी भेगडे यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभ...
वल्लभनगरमध्ये 'एसटी'च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त एसटी चालक-वाहकांचा सन्मान
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी परिवह...
बीअर कंपनीतून चोरीला गेलेल्या 36 लाख रुपयांच्या बीअर स्टोअरेज टाक्या चोरट्यांकडून जप्त, ६ आरोपींना अटक
फिर्यादीच्या कंपनीतील कामगार, आर्थिक गुंतवणुकदार, भागीदार यांच्यावरील संशयाच्या दृष्टी...
ट्रकचा धक्का लागू दुचाकी कोसळली, दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू
याबाबत, कृष्णा घनश्याम शर्मा (वय १८ वर्षे, शिक्षण, रा. समर्थ कॉलनी, विजयनगर, काळेवाडी)...
शहराच्या विविध भागांतील दारुच्या अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
शहर परिसरात अनेक ठिकाणी अवैधरित्या हातभट्टीच्या दारुची, विदेशी मद्याची सर्रास विक्री ह...
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेने नाममात्र दरात टँकरने पाणीपुरवठा करावा, नगरसेविका श्रुती वाकडकर यांची आयुक्तांकडे मागणी
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok