खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला अटक, मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेची कामगिरी

या गुन्ह्याचा तांत्रिकदृष्टया तपास करताना दिनांक १६ मे २०२६ रोजी गुन्ह्यातील मुख्य आर...

राज्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप दिले जाणार

राज्यातील १३,२७५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी १०९ क...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत होणार १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ४ ...

नाले व नदीपात्राची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून पाहणी

पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर; अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे निर्दे...

प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप

आरटीओतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहन परवाने, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची कामे होण्या...

चिंचवड येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसाय आला उघडकीस

या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे....

नेहरुनगरमधून बंदूक व पाच जिवंत काडतुसे जप्त, तरुणाला अटक

आरोपीकडे बिनपरवाना शस्त्र आढळून आले. त्याच्याकडून एक २५ हजार रुपयांची बारा बोअर बंदूक...

पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएलची संयुक्त आढावा बैठक संपन्न

नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि अखंड सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी क...

Recent Comment

  • user by User-pxB

    चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”

    quoto
  • user by Purshottam Wakhare

    संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल

    quoto
  • user by User-dCf

    ok

    quoto

Category Widget