Date : 23 Mar 26
'गिरिप्रेमी'च्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ध्वजप्रदान कार्यक्रम
पुण्यातील 'गिरीप्रेमी' या गिर्यारोहण संस्थेच्या वतीने एप्रिल - २०२६ मध्ये आयोजित माऊंट...
संतांची श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात पुढारी भोंदूबाबाचे पाय धुतात, हे निंदनीय - डॉ. श्रीपाल सबनीस
'महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास, संत एकनाथ, संत गाडगेबाबा यांच्यासार...
सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला शिरुरमधून अटक, ८९ हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
सार्वजनिक बसमध्ये लहान मुलांना घेवून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीस गु...
पाण्याचे संवर्धन ही शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे - मुख्य अभियंता संजय कुलकर्णी
'आजच्या वाढत्या शहरीकरण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन ही केवळ गरज...
शहरात आतापर्यंत एकूण ११९ मुलींचे 'एचपीव्ही' लसीकरण
महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्...
दुग्धव्यवसाय अभ्यास दौऱ्यासाठी मावळचे शेतकरी गुजरातला रवाना
मावळ तालुका कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने पवन...
फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेतर्फे तळेगाव दाभाडेमध्ये चिमण्यासांसाठी ८३ घरट्यांचे वाटप
जागतिक चिमणी दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने शुक्रवारी (ता....
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok