तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २१ हजार रुपयांचा गांजा जप्त
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गांजा कुठून आणला याबाबत पोलिसांच्या चौकशीला कोणतीही...
खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात एकूण ११ लाख ६५ हजारांचे मॅफेड्रोन जप्त
आरोपींच्या ताब्यातून मॅफेड्रोनसह १ मोटार सायकल, ०३ मोबाईल, १ इलेक्ट्रानिक वजनकाटा, प्ल...
निष्काळजीपणे वाहन चालवत दुसऱ्याच्या वाहनाला धडक, वडील व मुलीविरोधात गुन्हा
यामध्ये १९ वर्षीय युवती वाहन चालवत होती. हा प्रकार बुधवारी (ता. २२) हिंजवडी येथील इंन्...
पान मसाला पुडीचे पैसे देण्यावरुन वाद, टोळक्याची तरुणाला जबर मारहाण
या प्रकरणी चार आरोपींवर दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २३) गुन्हा दाखल करण्या...
दुकानदाराला तरुणाकडून लाकडी दांडक्याने मारहाण
विनाकारण संदिप यांना म्हटले की, ''फापाळे यांच्या बिल्डींगमध्ये पाणी सोडण्यास आलेल्या ...
प्रगणकांनी जनगणना करताना जबाबदारीने प्रामाणिक व अचूक माहिती संकलनावर भर द्यावा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
जनगणना प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यां...
तडीपार व शस्त्रबंदी आदेशाचा भंग करुन कोयता बाळगणारा युवक अटकेत
आयुब चमन खान (वय-२८ वर्षे, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, अंकुश चौक, निगडी) याला पोलिसांनी ...
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा
आळंदी-दिघी रस्त्यावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या म...
अल्पवयीन गुन्हेगाराकडून ४० हजार रुपयांजा गांजा जप्त
आरोपी अल्पवयीन गुन्हेगारावर भोसरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) एनडीपीएस अॅक्ट कलम ...
माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत 'गिरिप्रेमी'च्या पथकाने महत्त्वाचा टप्पा केला पूर्ण, ६,११९ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई
या यशस्वी टप्प्यामुळे गिरिप्रेमीचे पथक पुढील एव्हरेस्ट मोहिमेसाठी अधिक सज्ज झाले आहे.ग...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok