उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे व तानाजी नरळे यांच्या कार्यभारात बदल

उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार, सहायक आयुक्त...

'पीएमपी' बसथांब्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात आता फौजदारी गुन्हे दाखल होणार

'पीएमपी'च्या वाहतूक निरीक्षकांकडून विविध पोलिस ठाण्यांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात ये...

चारचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका, तीनपट शुल्क भरुन मिळणार पसंतीचे क्रमांक

भरलेला अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, आ...

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी २३ एप्रिलला कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कि...

लोकसभेत सध्याच्या जागांवर ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शने

काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अ...

निगडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी सज्ज झालीये... अत्याधुनिक प्रयोगशाळा

ही प्रयोगशाळा चार महिन्यांत उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमुळे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्...

नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फय्याज शेख ऊर्फ रिंकू, आरीफ शेख, मुल्लाजी, अरबाज, शोहे...

नाल्यांद्वारे नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करा - महापौर रवी लांडगे

किवळे परिसरात महापौरांची प्रत्यक्ष पाहणी, एसटीपी सक्ती, दंडात्मक कारवाई करण्याचे निर्द...

Recent Comment

  • user by User-pxB

    चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”

    quoto
  • user by Purshottam Wakhare

    संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल

    quoto
  • user by User-dCf

    ok

    quoto

Category Widget