पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट होणार, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत २८ कोटींचा निधी मंजूर
अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट होणार आहे. मू...
प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर, ससून रुग्णालयातील परिचारीकाही संपात सहभागी
राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने प्रसिद्धीपत्रक जारी क...
शिवचरित्र प्रसार अभियानांतर्गत स्वराज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्यांवरील अश्वारोहण मोहिमेचा रविवारी प्रारंभ
या मोहिमेचा प्रारंभ रविवारी (ता. १९) मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण परिसरातून सकाली ...
प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या लेकराचा आईनेच केला खून, आईला व फरार प्रियकरला अटक
मयत आवेजची आई बसरिन शेख ही अटकेत आहे. तिचा प्रियकर राम फरार होता. त्याचा तिरुपती, आंध्...
मोहनगर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पध्दतीने नूतनीकरण पूर्ण, महापौरांच्या हस्ते लोकार्पण
या सर्व कामांमुळे जलतरण तलाव अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक बनला असून, नागरिकांना आण...
पुणे जिल्ह्यात २० ते २७ एप्रिल या कालावधीत पाच ठिकाणी रोजगार मेळावे, पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आयोजन
इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी 'www.rojgar.mahaswayam.gov.in'या अधिकृत संकेतस्थळावरुन म...
माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील विकासकामे, निविदा प्रक्रिया, देयकांची सखोल चौकशी करावी, - नगरसेवक विनोद नढे यांची मागणी, महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
सदर माहिती उपलब्ध करुन न दिल्यास किंवा त्यात अनियमितता आढळल्यास, उच्च न्यायालयात जनहित...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशवासियांशी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार, ता. १८) रात्री साडे आठ वाजता देशवासियांशी संवाद साध...
देहूरोड केंद्रीय आयुध भांडार येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून ढोल-ताशांच्या गजरात मशाल मिरवणूकीस सुरवात झाली. पुढे, ...
राज्यभर ९९ ठिकाणी होणार एकदिवसीय साहित्य संमेलन व फिरते पुस्तक प्रदर्शन ........... आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे पुस्तक महोत्सवातर्फे आयोजन
जनमनांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजनात मसापच्या विविध श...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok