गॅस सिलींडरच्या टाकीने मारुन कामगाराची हत्या, मोशीतील बांधकाम साईटवरील घटना
आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे व त्याच्याविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा द...
रहाटणी येथे अपघातानंतर तरुणावर जीवघेणा हल्ला
रहाटणी परिसरातील स्पॉट 18 मॉलसमोरील बीआरटी रोडवर अपघातानंतर एका तरुणावर चौघांनी मिळून ...
ट्रकच्या धडकेत ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू
हिंजवडीकडून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना सोमवारी (ता. ९) हा अपघात झाला आहे. आरोपी...
मोटारसायकलची धडक बसून एक इसम जखमी
रस्ता ओलांडणाऱ्या नागरीकाला धडक देऊन दुचाकीस्वार पसार झाला. या धडकेत नागरीक जखमी झाला ...
अवैधरित्या दिड लाखांची देशी पिस्तूले बाळगणाऱ्या तिघांना तळेगावातून अटक
मनाई आदेशाचा भंग करुन दिड लाख रुपये किंमतीची देशी बनावटीची तीन पिस्तूले ६ जिवंत काडतूस...
विकास आराखड्यावरील हरकतींवरील सुनावणीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या सुधारीत प्रारुप विकास आराखड्यावर (डीपी प्लॅन) नागरिकांनी...
शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी योग्य जागा शोधाव्यात, महापौर रवी लांडगे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा...
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त चिंचवडमध्ये पाच दिवसीय प्रकटदिन उत्सव
सोमवारी पहाटे ४:३० वाजता ‘श्रीं’चा पंचामृत अभिषेक व पूजा आणि ६ वाजता उत्सव कलशाची स्था...
विविध मागण्यांसाठी गुरव समाजाचे १७ मार्चला मुंबईमध्ये आंदोलन
संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आ...
मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याला विविध कार्यक्रम
कान्हे येथील साईबाबा सेवाधाम संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम होईल, अशी माहिती मंडळाचे अध...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok