ओव्हरहेड केबल्स काढण्यासाठी पुणे महापालिकेने मागवले ड्रोन कटर
सर्वेक्षणात तब्बल ३,६०० किलोमीटर केबल्स नियमबाह्य असल्याचे उघड झाले. नियमांनुसार केवळ ...
कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड
या परिषदेत देशातील निवडक आणि अभ्यासू आमदारांना सहभागी करुन घेतले जात आहे आणि गोरखे यां...
नागरीकांसाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ आता 'आठवड्यातून दोन दिवस
अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ आता आठवड्यातून केवळ दोनच दिवस आणि दोनच तास असणार आहे. महापा...
वाकड–म्हातोबानगर परिसरात अनधिकृत झोपड्या व बांधकामे भुईसपाट
महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई, १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या व बांधक...
कर्जाचे आश्वासन देऊन ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक
आरोपी दिपक कोंडीबा फडके (रा. कानगाव, ता. दौंड) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३...
चिंबळी फाटा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांना नोटिस
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ कलम १२ अ तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३...
क्रिडासंस्कृती जोपासणारी तरुण पिढी भविष्यात सक्षम भारत घडवेल - अभिषेक बारणे आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धेचा काळेवाडीत प्रारंभ..........
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काळेवाडी येथे भव्य ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप....................आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराचा उपक्रम
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल २५ हजार विद्य...
आरएमसी प्लॅन्टच्या त्रासाने वैगातलेल्या नागरीकांनी 'धुळीने भरलेले पोते' दिले प्रशासनाला भेट ...............आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवीराज काळे यांचा पुढाकार, आंदोलनाचाही इशारा
पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लॅन्टमुळे निर्माण झालेल्य...
भरधाव टेम्पोची धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू, बर्ड व्हॅलीसमोर अपघात
भरधाव टेम्पोची धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात एमआयडीसी चिं...
Recent Comment
चांगली गोष्ट आहे.. परंतु प्रशासनाने “नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून कराच्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशाचा अयोग्यरित्या होणारा अपव्यय टाळावा... सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे.”
संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भष्टाचार नी पोखरली असुन सर्व विभागाची चौकशी लावा कुठल्या विभागात कुठल्या अधिकारी यानी संगनमताने विभाग लाटले आहे आणि घरे भरली आहे सर्वांना कळेल
ok